मुंबईत ‘ATS’ची मोठी कारवाई, सहा जणांना अटक


सर्वजण दिल्ली-यूपीचे रहिवासी आहेत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी युनिट एटीएसने रविवारी दुपारी मुंबईतील बोरिवली परिसरात छापा टाकला. यावेळी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.Big operation of ATS in Mumbai six people arrested



एटीएसशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांकडून चार पिस्तुलंही जप्त करण्यात आली आहेत. हे सर्व लोक दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी असून, ते मुंबईत मोठा गुन्हा करण्यासाठी आले होते.

याबाबत माहिती देताना महाराष्ट्र एटीएसने सांगितले की, ‘मुंबईतील बोरिवली परिसरात असलेल्या एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 बंदुका आणि 36 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेले सर्वजण दिल्लीचे रहिवासी आहेत. पुढील तपास करण्यात येत आहे.

Big operation of ATS in Mumbai six people arrested

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात