पंजाब पॉलिटिक्स टीव्ही अॅप, साइट आणि सोशल मीडिया हँडलवर बंदी, सिख फॉर जस्टिसशी संबंधित असल्याचा आरोप

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचे अॅप, वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचाही संबंध शिख फॉर जस्टिसशी आहे आणि शिख फॉर जस्टिस ही बंदी घातलेली खलिस्तानी संघटना आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे मंत्रालयाने पंजाब पॉलिटिक्स टीव्हीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. Ban on Punjab Politics TV app, site and social media handle, allegation related to Sikhs for Justice


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचे अॅप, वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. पंजाब पॉलिटिक्स टीव्हीचाही संबंध शिख फॉर जस्टिसशी आहे आणि शिख फॉर जस्टिस ही बंदी घातलेली खलिस्तानी संघटना आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे मंत्रालयाने पंजाब पॉलिटिक्स टीव्हीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.

गुप्तचर माहितीनुसार, पंजाब पॉलिटिक्स टीव्ही चॅनल विधानसभा निवडणुकीदरम्यान सार्वजनिक व्यवस्था बिघडवण्यासाठी ऑनलाइन मीडियाचा आधार घेत होती. मंत्रालयाने IT नियमांनुसार आपत्कालीन अधिकारांचा वापर करून पंजाब पॉलिटिक्स टीव्हीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.

Ban on Punjab Politics TV app, site and social media handle, allegation related to Sikhs for Justice

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात