माजी सैनिकांसाठी केंद्राची खुशखबर; वन रँक वन पेन्शन जुलै 2019 पासून फरक मिळणार; वाचा, कोणाला किती रक्कम मिळेल!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने सैनिकांसाठी खुशखबर दिली आहे. वन रँक वन पेन्शन अनुसार 1 जुलै 2019 पासूनच्या फरकाची रक्कम माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. approved the revision of pension of Armed Forces Pensioners/family pensioners under the One Rank One Pension

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. माजी सैनिकांना वन रँक वन पेन्शन अनुसार रक्कम देण्यासाठी मार्च 2023 पर्यंतची मुदत वाढवून द्यावी, असे केंद्र सरकारने केल्यास आठवड्यात सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन रँक वन पेन्शन अनुसार 1 जुलै 2019 पासूनच्या फरकाची रक्कम माजी सैनिकांना आणि त्यासाठी पात्र असलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजनाथ सिंह यांनी या संदर्भातले सर्व स्लॅब्स ट्विट केले आहेत. यातून नेमकी कोणाला किती रक्कम मिळेल?, हे स्पष्ट होते.

approved the revision of pension of Armed Forces Pensioners/family pensioners under the One Rank One Pension

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात