वृत्तसंस्था
कोलंबो : देशातील आर्थिक संकट पाहता श्रीलंकेच्या नव्या अर्थमंत्र्यांनी नियुक्तीच्या एका दिवसानंतर राजीनामा दिला आहे. त्यामुळे श्रीलंकेतील गंभीर परिस्थितीची जाणीव होत आहे. Appointment of new Finance Minister of Sri Lanka He resigned a day later
श्रीलंकेचे नवे अर्थमंत्री अली साबरी यांची आर्थिक संकटात राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी नियुक्ती केली होती. त्यांनी एका दिवसानंतर मंगळवारी राजीनामा दिला.
राष्ट्रपती गोटाबाया यांनी त्यांचे भाऊ बासिल राजपक्षे यांच्या जागी साबरी यांना अर्थमंत्री केले. राजीनामा पत्रात साबरी यांनी केवळ अंतरिम उपाय म्हणून पद स्वीकारल्याचे लिहिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App