• Download App
    चेन्नईतील महिलेने केले ९.२ कोटी रुपये भगवान तिरुपती व्यंकटेश्वर यांच्या नावावर A woman from Chennai made Rs 9.2 crore In the name of Lord Tirupati Venkateswara

    चेन्नईतील महिलेने केले ९.२ कोटी रुपये भगवान तिरुपती व्यंकटेश्वर यांच्या नावावर

    वृत्तसंस्था

    तिरुपती : आंध्रप्रदेशातील तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराला ९.२ कोटी रुपयांची देणगी एका महिलेने दिली आहे. A woman from Chennai made Rs 9.2 crore In the name of Lord Tirupati Venkateswara

    चेन्नईच्या डॉ. पर्वतम ( वय ७६ ) यांनी त्यांची संपत्ती मंदिराच्या नावावर केली होती. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. या महिलेच्या कुटुंबाने ३.२ कोटी रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह ६ कोटी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे मंदिराला दिली आहेत.

    मुलांसाठी हॉस्पिटल बनण्यासाठी त्यांनी ही रक्कम दिली आहे. डॉक्टर पर्वतम यांनी लग्न केले नव्हते. त्यांची इच्छा आपली संपत्ती मंदिराला सोपवायची होती. तिरुपती येथे बांधल्या जाणाऱ्या मुलांच्या रुग्णालयाला त्यांना मालमत्ता द्यायची होती. त्यांची बहीण रेवती विश्वनाथम यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीच्या अध्यक्षांना दान केलेल्या रकमेपैकी ३.२ कोटी रुपये चिल्ड्रन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला देण्याचे आवाहन केले.

    A woman from Chennai made Rs 9.2 crore In the name of Lord Tirupati Venkateswara

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप

    पराभवाच्या खाल्ल्यावर लाथा; INDI आघाडीच्या बैठकीत मारल्या मिठ्या!!

    दिल्लीतल्या रस्त्यांवर पवार + ममतांचे मोठ मोठे फलक; राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या जखमेवर छिडकले नमक!!