‘’विवाहाचे वचन काही कारणास्तव मोडल्यास, सहमतीने ठेवलेले शारिरीक संबंध बलात्कार ठरत नाही’’

Shocking During the hearing in the High Court, the lawyer seen in an obscene situation with woman, Suspended by Bar Council

 ओरिसा उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान सांगितले.

विशेष प्रतिनिधी

ओरिसा : उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर सहमतीने बनवलेले शारिरीक संबंध विवाहाच्या वचनावर आधारित असतील आणि काही कारणास्तव ते वचन पूर्ण होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार नाही म्हणता येणार. उच्च न्यायालयाने भुवनेश्वरमधील एका व्यक्तीवरील बलात्काराचा आरोप रद्द केला आहे. याचिकाकर्त्याची मैत्रीण असलेल्या एका महिलेने त्याच्यावर आरोप लावला होता आणि तिचा तिच्या पतीसोबत पाच वर्षांपासून वैवाहिक वाद सुरू होता. A consensual carnal relationship does not amount to rape if the promise of marriage is broken for some reason Orissa High Court

न्यायमूर्ती आरके पटनायक यांनी आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्यावरील फसवणुकीसारखे इतर आरोप तपासासाठी खुले ठेवण्यात आले आहेत.  तसेच, चांगल्या हेतूने दिलेले, पण नंतर पाळता न येण्यासारखे वचन मोडने आणि लग्नाचे खोटे वचन देणे यात खूप फरक आहे.  जर एखाद्या नातेसंबंधात कटूता आली आणि एखाद्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला, तर आधी झालेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार समजू नये. असं सांगण्यात आलं आहे.

A consensual carnal relationship does not amount to rape if the promise of marriage is broken for some reason Orissa High Court

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात