• Download App
    सोनियांवर बोललेल्या शिवसेनेच्या नेत्यांना अटक करणार का ?; खासदार नवनीत राणा यांचा सवाल। Will Shiv Sena leaders arrested for talking about Sonia Gandhi ?; Question from MP Navneet Rana

    सोनियांवर बोललेल्या शिवसेनेच्या नेत्यांना अटक करणार का ?; खासदार नवनीत राणा यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक केली होती. केवळ बोलण्यामुळे जर अटकेची कारवाई केली जाते तर यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी अनेकदा खालच्या पातळीवर टीका केली. Will Shiv Sena leaders arrested for talking about Sonia Gandhi ?; Question from MP Navneet Rana

    त्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करून त्यांना अटक करणार का ? असा सवाल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. तसेच राणे यांची अटक ही केवळ सूडबुद्धीचे राजकारण आहे, असे त्या म्हणाल्या.

    सोनिया गांधींवर शिवसेनेकडून अनेकदा टीका

    अत्यंत खालच्या पातळीवर केली होती वक्तव्य

    त्या शिवसेनेच्या नेत्यांना अटक करणार का ?

    राणे यांच्यावरील अटकेची कारवाई सूडबुद्धीने

    Will Shiv Sena leaders arrested for talking about Sonia Gandhi ?; Question from MP Navneet Rana

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती