मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर देणार ; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली घोषणा


आव्हाड म्हणाले की ,जी घरे मुंबई गिरणीच्या जागेची प्राधान्याने पकडण्यासाठी स्वतंत्रपणे सरकारचे वचनबद्ध आहे.Will give rightful home to mill workers in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad made the announcement


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेत मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी सरकार वचनबद्ध असून त्यासाठी म्हाडा अंतर्गत स्वतंत्र सेल तयार केले जाईल अशी घोषणा केली.

पुढे आव्हाड म्हणाले की ,जी घरे मुंबई गिरणीच्या जागेची प्राधान्याने पकडण्यासाठी स्वतंत्रपणे सरकारचे वचनबद्ध आहे, लोकांच्या मागण्या एकत्रित करण्यासाठी म्हाडा सेल देखील तयार आहे.पण एक एजंट याचा फायदा घेऊन गिरणी कामगारांना फसवत असल्याचा मुद्दा ही आमदार भाई गिरकर यांनी लक्षात आणून दिला.



पुढे आव्हाड यांनी सांगितले की ,जमिनीची उपलब्धता हा कठीण विषय असून विविध विभागांशी संपर्क करून जमीन उपलब्ध करून घेतली जात आहे.जमीन उपलब्ध होताच उर्वरित गिरणी कामगारांना घरांचा प्रश्न मार्गी लागेल असेही मंत्री आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

Will give rightful home to mill workers in Mumbai; Housing Minister Jitendra Awhad made the announcement

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात