शासनामार्फत विधवा पेन्शन योजना ,आर्थिक मदत म्हणून दरमहा दिली जाते ठराविक रक्कम ; सविस्तर जाणून घ्या काय आहे ही योजना

या योजने अशा महिलांना आर्थिक मदत म्हणून दरमहा ठराविक रक्कम दिली जाते, जेणेकरून त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये.Widow Pension Scheme provided by the government, a fixed amount is given every month as financial assistance; Find out in detail what this plan is


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र सरकार, निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुलांना, दिर्घ आजार, घटस्फोटीत स्त्रिया, सोडून दिलेल्या स्त्रिया, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया इ. विविध योजनांद्वारे आर्थिक मदत पुरवते.दरम्यान विधवांच्या उदरनिर्वाहासाठी केंद्र सरकारकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ४० ते ५९ वयोगटातील विधवांना पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो.

या योजने अशा महिलांना आर्थिक मदत म्हणून दरमहा ठराविक रक्कम दिली जाते, जेणेकरून त्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये. या विधवा पेन्शन योजनेंतर्गत, पात्र लाभार्थ्यांकडून इतर तपशीलांसह बँक खाते नंबर देखील द्यावा लागतो, त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांना देता येईल.जेणेकरून मध्यस्थांना लाभ घेण्याची संधी मिळणार नाही. यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करता येईल.



ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत -:

१)सर्वप्रथम, तुम्हाला राज्यानुसार विधवा पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
)वेबसाइट उघडल्यानंतर विधवा पेन्शन योजनेच्या पर्यायावर क्लिक करा.
३)नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला Apply Now पर्यायावर क्लिक करावे लागेल.
४)यानंतर रजिस्‍ट्रेशन फॉर्म उघडेल.
५)या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती पूर्णपणे भरा.
६)त्यानंतर सबमिट करण्यासाठी जा आणि त्यावर क्लिक करा.
७)रजिस्‍ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा, जेणेकरून भविष्यात त्याचा वापर करता येईल.

Widow Pension Scheme provided by the government, a fixed amount is given every month as financial assistance; Find out in detail what this plan is

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात