• Download App
    शिवलीला पाटील बिग बॉस मधून बाहेर पडल्याने विशाल झाला भावूक , म्हणाला - " ती असायला हवी होती , खूप काही शिकवून गेली. "Shivli Patil got emotional when Patil came out of Bigg Boss, said - "She should have been, taught a lot."

    शिवलीला पाटील बिग बॉस मधून बाहेर पडल्याने विशाल झाला भावूक , म्हणाला – ” ती असायला हवी होती , खूप काही शिकवून गेली. “

    बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.vishal got emotional when  shivlila Patil came out of Bigg Boss, said – “She should have been, taught a lot.”


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची जोरदार सुरुवात पहायला मिळत आहे. आता घरातील स्पर्धक एकमेकांसोबत खऱ्याअर्थाने स्पर्धा करायला सुरुवात करत आहे.बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

    शिवलीला यांच्या निर्णयामुळे विशाल अत्यंत भावुक झाला. तो त्याच्या भावना सोनाली, मीनलला सांगताना दिसणार आहे. विशाल म्हणाला, ‘ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर तो कधी नाही मोडणार.



    ते असत ना काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे’… मीनलने देखील सांगितले, ‘ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे… तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधीच.तिला इतक नॉलेज आहे त्याच्यासमोर कोणीच काही नाहीये.

    शिवलीला पाटील बिग बॉस मधून बाहेर पडण्याच कारण

    शिवलीला पाटील तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात येत असल्याचं बिग बॉसनं म्हटलं होतं. बुधवारी (29 सप्टेंबर) त्या उपचारांसाठी घरातून बाहेर पडल्या.

    vishal got emotional when shivlila Patil came out of Bigg Boss, said – “She should have been, taught a lot.”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा