संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय ;भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची टीका


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संवेदनाहिन सरकार आयुष्यात पहिल्यांदा मी पाहत आहे. कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारी ही सरकार आहे. १२ दिवस झाले एसटी कर्मचारी हजारोच्या संख्येने आंदोलन करत आहेत आता तरी सरकारने डोळे उघडावेत, अशी टीका किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली. UnSensitive government Seeing for the first time

ते म्हणाले, सरकार पोलिस बळाचा वापर पहिल्या दिवसापासून करत आहे. हे आंदोलन कशा प्रकारे मोडला जाईल आणि चिरडला जाईल, अशी रचना सरकारची आहे. कितीही पोलिस असेल तरी हे आंदोलन शांततेत होईल.  • संवेदनाहिन सरकार पहिल्यांदा बघतोय
  • किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
  • कुंभकर्णा पेक्षा जास्त झोपणारे ही सरकार
  •  १२ दिवस झाले एसटी कर्मचारी आंदोलन
  •  सरकारने आता डोळे उघडावेत

UnSensitive government Seeing for the first time

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण