बारावी रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती, प्राध्यापकाला अटक, तीन विद्यार्थी सामील


वृत्तसंस्था

मुंबई : बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी घेण्यात आलेल्यापेपर फुटल्याचे उघड झाले. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक झाली आहे. Twelfth chemistry paper leaked, shocking information, professor arrested, three students joinराज्यभरात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून शिक्षण मंडळाकडून परीक्षा जबाबदारपणे घेण्यात येत आहे. तरीही मुंबईत बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे.

विलेपार्ले पोलिसांनी ही कारवाई केली. व्हॉट्सअॅप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आली आहे. पेपर व्हायरल करणा-या तीन विद्यार्थ्यांनीचीही चौकशी करण्यात आली आहे.

Twelfth chemistry paper leaked, shocking information , professor arrested, three students join

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था