मुंबईत मलाड परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची घटना , ढिगाऱ्याखाली दोन-तीन जण अडकल्याची भीती व्यक्त


 

या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, तसेच अपघाताच्या कारणाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.three-storey building collapses in Malad area of ​​Mumbai, two-three people trapped under pile


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मलाड परीसरातील मालवणी कसाईवाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना घडली.मदत आणि बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.त्यांच्याकडून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दोन-तीन जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, तसेच अपघाताच्या कारणाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

three-storey building collapses in Malad area of ​​Mumbai, two-three people trapped under pile

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात