• Download App
    राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय! ; बुधवारी १०,०६६ जणांना झाला कोरोना|The number of corona victims are increasing in the state! ; 10,066 people Affected due to Corona on Wednesday

    Maharashtra Corona Update राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय! ; बुधवारी १०,०६६ जणांना झाला कोरोना

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत चालला होता. परंतु, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ( ता.२३) कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. १०,०६६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे The number of corona victims are increasing in the state! ; 10,066 people Affected due to Corona on Wednesday

    तर ११०३२ जणांना घरी सोडले आहे. मंगळवारी ८ हजार ४७० नवीन रुग्णांची नोंद झाली होती आणि ९ हजार ४६ रुग्णांना डिस्चार्ज दिला होता.  आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता ५७,५३,२९० झाली आहे.



    बुधवारी १६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के एवढे आहे.

    The number of corona victims are increasing in the state! ; 10,066 people Affected due to Corona on Wednesday

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर