पहिल्या ओमायक्रोन रुग्णाला डिस्चार्ज दक्षिण आफ्रिकेतून डोंबविलीत होता आला


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून २२ नोव्हेंबर रोजी डोंबिवलीत आलेला ३३ वर्षीय ओमायक्रोन रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यांनातर त्याला संध्याकाळी ६ वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.The first omicron Discharge to the patient

पुढील ७ दिवस त्याला घरगुती विलगिकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले तर उर्वरित नायजेरिया मधून आलेल्या त्या चार करोना ग्रस्त रुग्णाच्या जिनोम सिक्वेन्सीनग अहवालाची अद्यापी प्रतीक्षा असल्याचे ते म्हणाले.  •  पहिल्या ओमायक्रोन रुग्णाला डिस्चार्ज
  • दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आला
  • डोंबविलीत आढळला होता
  •  पुढील ७ दिवस त्याला घरगुती विलगिकरण
  • जिनोम सिक्वेन्सीनग अहवालाची प्रतीक्षा

The first omicron Discharge to the patient

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था