वृत्तसंस्था
खेड : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी करत विद्यार्थी आज खेड तहसलदार कार्यालयावर थडकले. Tenth, twelfth exams should be taken online, students hit the tehsil office of Khed
भाजपचे नेते अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच या मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिले आहे.
कोरोना काळात आम्ही ऑनलाइन अभ्यास केला आहे. पण, तो पूर्ण झालेला नाही. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेतली तर ती अधिक सोपी जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App