प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सौर ऊर्जा फीडर योजना राबवून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळेल. त्यांना दिवसा वीज देण्यात काही अडचण येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील दिली.Solar energy feeder scheme to be implemented in maharashtra
विधानसभेत नियम 293 अन्वये विविध विषयांवरील विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी मांडलेले ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :
https://youtu.be/qlVSYj6emyQ
LIVE | विधानसभेत नियम 293 अन्वये विविध विषयांवरील झालेल्या चर्चेला उत्तर….#MahaBudget2023 #BudgetSession #Maharashtra https://t.co/Yk2LU0dmfm — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 14, 2023
LIVE | विधानसभेत नियम 293 अन्वये विविध विषयांवरील झालेल्या चर्चेला उत्तर….#MahaBudget2023 #BudgetSession #Maharashtra https://t.co/Yk2LU0dmfm
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 14, 2023
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App