Mondy Laundering Case : शिवसेना खासदार भावना गवळी यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीची नोटीस


मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून भावना गवळी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर रोजी केंद्रीय एजन्सीसमोर हजर राहण्यास ईडीने कळवले आहे. भावना गवळी या यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार आहेत. गेल्या सलग पाच लोकसभा निवडणुकांपासून त्या निवडणुका जिंकत आहेत. 1999 साली भावना गवळी पहिल्यांदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यानंतर 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्येही त्या खासदार झाल्या. Shiv Sena leader Bhavana Gawali summoned on 20th October by Enforcement Directorate, in connection with an alleged money laundering case


वृत्तसंस्था

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून भावना गवळी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. 20 ऑक्टोबर रोजी केंद्रीय एजन्सीसमोर हजर राहण्यास ईडीने कळवले आहे. भावना गवळी या यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार आहेत. गेल्या सलग पाच लोकसभा निवडणुकांपासून त्या निवडणुका जिंकत आहेत. 1999 साली भावना गवळी पहिल्यांदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यानंतर 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्येही त्या खासदार झाल्या.

तत्पूर्वी, 28 ऑक्टोबर रोजी ईडीने एक मोठी कारवाई करत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक आणि त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवले होते.

सईद खान यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) नियमांतर्गत अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर सईद खान यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर, न्यायालयाने त्यांना या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवले होते.

Shiv Sena leader Bhavana Gawali summoned on 20th October by Enforcement Directorate, in connection with an alleged money laundering case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात