विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई पोलिसांनी ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.२ हजार रुपयांच्या ७ कोटी रकमेच्या नोटा गुन्हे शाखेने जप्त केल्या.गुन्हे शाखेने एकूण ७ आरोपीना अटक केली. दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली आहे.Seven crores Counterfeit notes seized Mumbai police action, 7 arrested
https://youtu.be/FL0ftMfP0j4
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App