विशेष प्रतिनिधी
मुंबई: अंडरवर्ल्ड लिंकपर्यंत जाऊन पोहोचलेलं राजकारण आता चांगलच तापलं आहे.नवाब मलिक यांनी माजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे रियाझ भाटी सोबतचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. मात्र याच रियाझ भाटीचे अन्य फोटो देखील आता समोर आले आहेत. सर्वच प्रमुख पक्षाच्या मोठ्या नेत्यांसोबत या रियाझ भाटीचे फोटो आहेत.Riaz Bhati – Sharad Pawar; Riaz Bhati – Chief Minister Uddhav Thackeray
रियाज भाटी सध्या गायब आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App