वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात रेमडिसिव्हीरचा तुटवडा झाल्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कोरोना आणि संचारबंदी असतानाही नातेवाईकांनी केलेली गर्दी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली आहे. Remdesivir Injection Shortage in Pune. Relatives of corona patient are angry
राज्यात रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याच्या बातम्या आहेत. ही समस्या आता पुण्यातही निर्माण झाली. रेमडिसिव्हीर मिळत नाही म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा झाले असून तेथे गोंधळ उडाला आहे. या नातेवाईकांनी रास्तारोकोचाही प्रयत्न केला. रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.त्यांनी असे म्हटले आहे की ससूनमध्ये रेमडिसिव्हीर नाही.
Maharashtra: Relatives & families of #COVID19 patients in Pune sit on protest outside Collector's office demanding Remdesivir. A woman says "My father is hospitalised for last 6 days, his medications haven't begun completely. He's in ICU. I've looked for Remdesivir in all cities" pic.twitter.com/t3tkhoQI5y — ANI (@ANI) April 15, 2021
Maharashtra: Relatives & families of #COVID19 patients in Pune sit on protest outside Collector's office demanding Remdesivir. A woman says "My father is hospitalised for last 6 days, his medications haven't begun completely. He's in ICU. I've looked for Remdesivir in all cities" pic.twitter.com/t3tkhoQI5y
— ANI (@ANI) April 15, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App