• Download App
    पुणे : बिबेवाडी परिसरामध्ये MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकली ; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेPune: A big fire broke out in Bibewadi area due to rupture of MNGL line; Citizens were evacuated

    पुणे : बिबवेवाडी परिसरामध्ये MNGL ची लाईन फुटल्याने मोठी आग भडकली ; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले

    आगीमुळे आणखी मोठा अनर्थ घडू नये म्हणून तेथील जवळपासच्या नागरिकांना घटनेच्या परिसरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.Pune: A big fire broke out in Bibewadi area due to rupture of MNGL line; Citizens were evacuated


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : पुण्यातील बिबेवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास MNGL ची लाईन जेसीबी मुळे आग भडकली होती.साधारण दीड तास हे आगीचे तांडव चालू होते.MNGL ची लाईन फुटताना मोठ्या आवाजाने तेथील शेजारील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नगरसेविका रुपाली धाडवे यांनी तात्काळ गांभीर्याने लक्ष घालून अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.



    आगीमुळे आणखी मोठा अनर्थ घडू नये म्हणून तेथील जवळपासच्या नागरिकांना घटनेच्या परिसरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तसेच या घटनेबाबत तेथील संबंधित ठेकेदाराला याबाबत जाब विचारण्यात असून पुढील चौकशी सुरु असल्याचे नगरसेविका रुपाली धाडवे यांनी सांगितले.

    Pune: A big fire broke out in Bibewadi area due to rupture of MNGL line; Citizens were evacuated

    Related posts

    Prakash Ambedkar : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद; वंचितकडून 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

    Uddhav Thackeray : जंतरमंतरवरील आंदोलनात उद्धव ठाकरेंची हजेरी; म्हणाले- देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला उलथवून टाका

    Pandharpur : पंढरपुरात दोन लाखांवर भाविक दाखल:दर्शनास लागतात 12 तास, मंदिर परिसरातील 65 एकर मैदानात झाले 650 दिंड्यांचे बुकिंग