ऊसतोड मजुरांच्या व्यथा लेखणीतून!; बीडमधील डॉ. दीपा क्षीरसागर यांचे पुस्तक प्रकाशित

विशेष प्रतिनिधी

बीड : बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचे कष्ट अवघ्या देशाने पाहिले आहेत. आणि याच ऊसतोड मजुरांच्या व्यथा लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न बीडमधील लेखिका दीपा क्षीरसागर यांनी केला आहे. pain of sugarcane workers! ; In Beed Dr. Deepa Kshirsagar’s book published

अनेक वेळा ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता काढून घेण्यात येईल,असे बऱ्याचदा ऊसतोड मजुरांचे नेते म्हणवून घेणाऱ्या पुढाऱ्यांच्या तोंडून ऐकल जातं. मात्र आजतागायत ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता काही केल्या निघाला नाही. त्यामुळे ऊसतोड मजुरांची व्यथा सर्वसामन्यांपर्यंत पोहचावी, याकरीता प्राध्यापक डॉक्टर दीपा क्षीरसागर यांनी त्यांच्या व्यथा साहित्यातून मांडल्या आहेत.



“झुंज तिची पाचटाशी” असे पुस्तकाला शीर्षक देण्यात आले आहेत. या पुस्तकाचं प्रकाशन नामवंत लेखक भारत ससाणे यांच्या हस्ते झाले आहे. या साहित्यातून ऊसतोड मजुरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांच्या समस्या आणि त्यावर उपाय या सर्वच बाबींचा विचार मांडण्यात आला.

pain of sugarcane workers! ; In Beed Dr. Deepa Kshirsagar’s book published

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात