WATCH : सिद्धरामेश्वरांच्या पालखीवर मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा पुढाकार


विशेष प्रतिनिधी

सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि पालखीवर छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडकडून पालखीवर गुलाबपुष्पवृष्टी करण्यात आली आहे.On the palanquin of Siddharmeshwar Flower showers from Muslim brothers

९०० वर्षांपूर्वी सर्वधर्म समभावाची सिद्धारमेश्वरांनी दिलेली शिकवण याचीच प्रचिती यामुळे सोलापूरमध्ये पहायला मिळते आहे.  • सिद्धरामेश्वरांच्या पालखीवर गुलाबपुष्पवृष्टी
  • छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा पुढाकार
  • सामाजिक ऐक्याचा, सदभावनेचा संदेश
  • सर्वधर्म समभावाच्या शिकवणीची प्रचिती
  • सोलापूरमध्ये सर्वधर्म समभावाचा संदेश

On the palanquin of Siddharmeshwar Flower showers from Muslim brothers

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था