मेट्रो विस्तार आता पीपीपी, इपीसी तत्वावर? पीएमआरडीएचा राज्य शासनाला प्रस्ताव


विशेष प्रतिनिधी

पुणे : शिवाजीनगर न्यायालय ते लोणीकाळभोर या १९ किलोमीटर लांबीच्या नवीन मेट्रोसह अन्य दोन मार्गांचे काम खासगी भागीदार तत्त्वावर (पीपीपी) होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रस्ताव पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) राज्य सरकारला पाठविणार आहे. Metro expansion now on PPP, EPC basis?PMRDA’s proposal to the state government



हडपसर ते सासवड हा पाच किलोमीटर आणि स्वारगेट ते पूलगेट हा तीन किलोमीटर लांबीचा मार्ग पीपीपी अथवा ठेकेदार कंपनीकडून करून त्यांना पैसे देणे (इपीसी) या तत्त्वावर करावे, या निर्णयापर्यंत ‘पीएमआरडीए’ आली आहे. या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार, यावर या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे भवितव्य ठरणार आहे.

Metro expansion now on PPP, EPC basis?PMRDA’s proposal to the state government

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात