लतादीदींच्या सात दशकांच्या सांगीतिक कारकीर्दीचे अनमोल साथीदार!!

लतादीदींची संगीत कारकीर्द सहा-सात दशकांनी एवढी प्रदीर्घ होती.

या कारकीर्दीत त्यांचा अनेक दिग्गजांशी निकटचा संबंध आला. lata mangeshakar passed away

यामध्ये तलत मेहमूद, संगीतकार सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन, संगीतकार मनमोहन, ग्रेट शोमन राजकपूर आदींचा समावेश होता. लतादीदींच्या या सांगीतिक कारकिर्दीची ही झलक.

जिव्हाळ्याचा हितचिंतक अाणि निरंतरचा चाहता : राज कपूर

गझलांचा रसिक चाहता मन्सूर अली खान पताैडी, गझलांची राणी लता, गझलाेंका शहजादा संगीतकार मदनमाेहन अाणि लाेकप्रिय गझल-गायक तलत महमूद.

lata mangeshakar passed away