विशेष प्रतिनिधी
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन न्यायालयाने जामीन मंजूर झाल्यावर आमदार नितेश राणे आक्रमक झाले आहेत.करारा जबाब मिलेगा असा इशारा त्यांनी दिला आहे. Karara jabab milega, Nitesh Rane’s challenge to the opposition
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री जामीन मंजूर केला.
pic.twitter.com/mrcVtozfKK — nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) August 24, 2021
pic.twitter.com/mrcVtozfKK
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) August 24, 2021
राणेंना जमीन मंजूर करण्यात आल्यावर नितेश यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या राजकीय विरोधकांना “करारा जवाब मिलेगा” म्हणत फिल्मी स्टाइल आव्हान दिलं आहे. राजनीती या हिंदी चित्रपटातील मनोज वाजपेयी यांचा भाषण करतानाचा व्हिडिओ आहे. ते म्हणत आहेत आसमान पर थुंकनेवालोको शायद यह पता नहीं की पलटके थुंक उनहीके मुंह पर गिरेगी, करारा जबाब मिलेगा.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App