जितेंद्र आव्हाड यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला केले अभिवादन


१८१८ साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आलाय.Jitendra Awhad greets the Victory Pillar at Bhima Koregaon


विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरेगाव भीमा इथे आज २०४ वा शौर्य दिन साजरा होत आहे.दरम्यान आज या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे.१८१८ साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आलाय.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन केले आहे.यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे.ट्विटमध्ये आव्हाड म्हणाले आहेत की,’आपल्या शूरवीर सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भीमा नदीच्या तीरावर उभारलेला ‘क्रांतीस्तंभ’ खरंतर केवळ स्तंभ नाही तर लाखो करोडो लोकांना अन्याय अत्याचाराविरोधात बुलंदीने ताकदीने उभे राहण्यासाठी ऊर्जा देणारे स्त्रोत आहे’, असे आव्हाड म्हणाले आहेत.

Jitendra Awhad greets the Victory Pillar at Bhima Koregaon

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण