WATCH : कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करणे अवघड कर्नाटकची भूमिका आडमुठेपणाची : सतेज पाटील

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कर्नाटक राज्यात रस्ते मार्गाने प्रवेश करणे सध्या अवघड बनले आहे. कारण कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करूनच प्रवेश दिला जात आहे. कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणा बद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.In the state of Karnataka Difficult to access



 


  • कर्नाटक सरकारचा अजब फतवा
  • राज्यात प्रवेशासाठी नियम आणखी कडक केले
  • दोन डोस सोबतच rt-pcr टेस्टचा अहवालही हवा
  • दोन्ही अहवाल असतील तरच कर्नाटकात प्रवेश
  • केंद्राने सूचनाचे कर्नाटक सरकारकडून उल्लंघन
  • स्वतंत्र पत्रव्यवहार करून चर्चा करणार
  • पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

In the state of Karnataka Difficult to access

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात