विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वी सरसेनाध्यक्ष बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्रातील सर्वात कठीण सुळका असलेल्या वजीर सर करून रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. From ‘Wazir’ Tribute to Bipin Rawat from ‘Sahyadri’
वजीर हा सुळका शहापूर तालुक्यातील वशिंद गावात आहे.सुमारे २८० फूट उंच व ९० अंश कोनात उभा आहे. मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या वतीने भूषण पवार,पवन घुगे,दर्शन देशमुख,रणजित भोसले,प्रदीप घरत,नितेश पाटील,अभिषेक गोरे,सुनील कणसे यांनी भाग घेतला. वयाची ५० शी पार केलेले गिर्यारोहकांनी सुद्धा सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App