विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहे, अशी घोषणा भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी केली. for Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje
मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही. पण, राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी मी पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारने तातडीने सोडवावा, त्याला पहिली प्राथमिकता द्यावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
- मराठा आरक्षणप्रश्नी पुणे ते मुंबई लॉंग मार्च
- मराठा आरक्षण लगेच होणारी बाब नाही
- राज्य सरकार त्याबाबत काहीच करत नाही
- सरकारला जागे करण्यासाठी लॉंग मार्च काढणार
- एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा
for Maratha reservation Long March from Pune to Mumbai : Sanbhajiraje
महत्त्वाच्या बातम्या
- नबाब मलिक यांनी ट्विट केलेला संवादाचा स्क्रीनशॉट फेक, क्रांती रेडकर यांची सायबर सेलकडे तक्रार
- हंगामी पोलीस महासंचालक लोकसेवा आयोगाच्या महासंचालक पदाच्या यादीत नाहीत, हेमंत नगराळे, डॉ. के. वेंकटेशम, रजनीश सेठ शर्यतीत
- ममता बॅनर्जी यांची राजकीय पावले; छोटा पॅकेट बडा धमाका!!
- शेतकऱ्यांसाठी कायदे केले, देशासाठी मागे घेतले, वीर सावरकरांच्या शिकवणुकीतूनच पंतप्रधानांनी घेतला निर्णय