• Download App
    नगरकरांनो सावधान ! कोरोना लस घेतली नाही तर रेशनपाणी नाही ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणाCitizens beware! If the corona is not vaccinated, there is no ration water; Guardian Minister Hassan Mushrif's announcement

    नगरकरांनो सावधान ! कोरोना लस घेतली नाही तर रेशनपाणी नाही ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा

    अहमदनगर जिल्ह्यात फक्त १ डोस घेतला पण लस असूनही ५ लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही.Citizens beware! If the corona is not vaccinated, there is no ration water; Guardian Minister Hassan Mushrif’s announcement


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जगभरात ‘ओमिक्रॉन’चा धोका पसरू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात लस न घेणाऱ्या ९ लाखांहून अधिक लोकांच्या सर्व सुविधा बंद करण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.अहमदनगर जिल्ह्यात फक्त १ डोस घेतला पण लस असूनही ५ लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही.



    या लोकांना शोधून त्यांच्या गावात पोस्टर लावले जातील आणि त्यांच्या सर्व सुविधा बंद केल्या जातील, आता लस उपलब्ध असूनही लोक लस देत नाहीत, यामुळे सर्व सुविधा बंद केल्या पाहिजेत असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

    अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत एकूण १५६ आंतरराष्ट्रीय प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती आहे. यामध्ये तब्बल ८६ प्रवासी ओमिक्रोनचा उगम झालेल्या देशातून आले असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे.

    Citizens beware! If the corona is not vaccinated, there is no ration water; Guardian Minister Hassan Mushrif’s announcement

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mumbai Pune bomb : मुंबई-पुणे महापौर कार्यालय, RSS मुख्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; खलिस्तान नॅशनल आर्मीच्या नावाने ई-मेल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

    Fadnavis : “काँग्रेसच्या नेतृत्वात शिखांचा कत्लेआम झाला, हे सत्य विसरता येणार नाही”; शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

    Longest serving PM : झालमुरी खाओ, चुनाव जीत जाओ; भारत मंडपम मध्ये मोदींचा मित्र पक्षांना मंत्र!!