बारामती : अजित पवारांच्या सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन ; पोलिस बंदोबस्त तैनात


संतप्त पारधी समाजाच्या लोकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.Baramati : Sit-in agitation in front of Ajit Pawar’s Sahyog Society residence; Police settlement


विशेष प्रतिनिधी

बारामती : सोनगावमध्ये बारामती पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याविरोधात कारवाई केली.त्यावेळी दारू विक्रेता मंगलेश भोसले हा पळून गेला.पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने नीरा नदीत उडी मारली. पोहताना त्याला दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.त्यामुळे संतप्त पारधी समाजाच्या लोकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.यावेळी सोनगावमध्ये जे पोलीस कारवाईसाठी आले होते. त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा, अशी समाजाच्या लोकांची मागणी केली.

Baramati : Sit-in agitation in front of Ajit Pawar’s Sahyog Society residence; Police settlement

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती