औरंगाबाद : लसीचा पहिला डोस घेतला तरच पेट्रोल,गॅस आणि रेशन मिळणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


नागरिक लस घेण्यासाठी प्रवृत्त व्हावं यासाठी सकारकडून अनेक युक्त्या राबवल्या जातात तसेच वेगवेगळे निर्देश दिले जातात. Aurangabad: Petrol, gas and rations will be available only after taking the first dose of vaccine – District Collector Sunil Chavan


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : महाराष्ट्राने मंगळवारी 10 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टप्पा पार केला असून लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.दरम्यान काही लोक आहेत जे लस घेण्यासाठी टाळाटाळ करतात.नागरिक लस घेण्यासाठी प्रवृत्त व्हावं यासाठी सकारकडून अनेक युक्त्या राबवल्या जातात तसेच वेगवेगळे निर्देश दिले जातात. दरम्यान लसीकरण वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तरच पेट्रोल,गॅस आणि रेशन मिळणार आहे.



औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा निर्णय

औरंगाबादमध्ये लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.त्यामुळे जर आता पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळवायचं असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस तरी अनिवार्य असणार आहे.असा निर्णय औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे.त्यामुळे नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचे प्रमाणपत्र तपासुनच त्यांना पेट्रोल गॅस आणि रेशन मिळणार आहे.

Aurangabad: Petrol, gas and rations will be available only after taking the first dose of vaccine – District Collector Sunil Chavan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात