गोव्यात पहिल्या फेरीअखेर भाजप १३ जागांवर आघाडीवर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गोव्यात पहिल्या फेरीअखेर भाजप १३ जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. एमजीपी २ जागांवर, आप १ जागांवर आणि अपक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत. At the end of the first round in Goa, BJP is leading with 13 seats

गोव्यातील ४० आणि मणिपूरमधील ६० जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. गोव्यात १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात, तर मणिपूरमध्ये २८ फेब्रुवारी आणि ५ मार्चला दोन टप्प्यात मतदान झाले. मणिपूरमध्ये दोन्ही टप्प्यात एकूण २६५ उमेदवार रिंगणात होते, तर गोव्यात ४० जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात होते.



सुरुवातीला गोव्यात काँग्रेस २० जागांवर पुढे होती. गोव्यात भाजपची काँग्रेसशी निकराची लढत होत आहे. येथील सर्व ४० जागांचे प्रारंभिक कल बाहेर आले तेव्हा काँग्रेस २० जागांवर आघाडीवर तर भाजप १६ जागांवर आघाडीवर होती. टीएमसी आघाडी चार जागांवर आघाडीवर आहे.

At the end of the first round in Goa, BJP is leading with 13 seats

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात