राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्याने केली अनोखी मागणी ; मुलाचे नामकरण करावे असा केला आग्रह

सुरुवातीला ही मागणी पुरी करण्यासाठी राज ठाकरेंनी नकार दिला. पण कार्यकर्ताही हट्टाला पेटला होता, अखेर राज ठाकरेंना त्याची मागणी पुरवावीच लागली.A unique demand made by one of Raj Thackeray’s activists; Insisted on naming the child


विशेष प्रतिनिधी

पुणे : राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून आजचा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी राज ठाकरेंना भेटायला अनेक जिल्ह्यांतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी होते. याच पदाधिकाऱ्यांपैकी एका राज ठाकरेंकडे वेगळीच मागणी केली राज ठाकरे यांनी आपल्या मुलाचे नामकरण करावे असा आग्रह या कार्यकर्त्याने धरला.



सुरुवातीला ही मागणी पुरी करण्यासाठी राज ठाकरेंनी नकार दिला. पण कार्यकर्ताही हट्टाला पेटला होता, अखेर राज ठाकरेंना त्याची मागणी पुरवावीच लागली.हा कार्यकर्ता मुळचा परभणीचा पदाधिकारी असलेला निशांत कमळू त्याच्या पत्नीसह पुण्यात आला होता.राज ठाकरे यांनी या बाळाचे यश हे नामकरण करत आशिर्वाद दिला.

A unique demand made by one of Raj Thackeray’s activists; Insisted on naming the child

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात