सार्वजनिक सुट्यामुळे जानेवारीत १६ दिवस बँकांचे कामकाज राहणार बंद


वृत्तसंस्था

मुंबई : सार्वजनिक सुट्यामुळे जानेवारीत १६ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. आरबीआयने या वर्षातील बँकांच्या कामकाज आणि सुट्याबाबतची प्रसिद्ध केली आहे. अर्थात विविध राज्यात वेगवेगळ्या सुट्या असतील. त्या प्रमाणे बँकेचे कामकाज चालणार आहे. 16 days in January due to public holidays Banks will be closed

ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार तुम्ही बँकेमध्ये जावे. कोरोना काळात विविध बँकांनी अनेक सुविधा ऑनलाइन किंवा डोअरस्टेप देण्यास सुरुवात केली. ग्राहकांनी ऑनलाइन प्रणालीचा वापर त्यांच्या दैनंदिन बँकिंग कामासाठी करण्यास सुरुवात केली.



जानेवारीमधील सुट्ट्यांची यादी

१ जानेवारी- शनिवार (देशभर),  नववर्षाचा दिवस, २ जानेवारी- रविवार (देशभर),  साप्ताहिक सुट्टी ४ जानेवारी- मंगळवार,  सिक्कीममध्ये लोसूंग सणाची सुट्टी ८ जानेवारी- दुसरा शनिवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी ९ जानेवारी- रविवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी ११ जानेवारी- मंगळवार (मिझोराम), १२ जानेवारी- बुधवार, स्‍वामी विवेकानंद जयंती १४ जानेवारी- शुक्रवार, अनेक राज्यात मकर संक्रांत/पोंगलनिमित्त सुट्टी १५ जानेवारी- शनिवार, उत्तरायण पुण्यकाल मकर संक्रांत/माघे संक्रांत/संक्रांत/पोंगल/तिरुवल्लुवर दिवस (आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, तमिळनाडू) १६ जानेवारी- रविवार, (देशभर), साप्ताहिक सुट्टी १८ जानेवारी- थाई पूसम (चेन्नई) २२ जानेवारी- चौथा शनिवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी २३ जानेवारी- रविवार (देशभर), साप्ताहिक सुट्टी, नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती २६ जानेवारी- बुधवार (देशभर) प्रजासत्ताक दिन ३० जानेवारी- रविवार ३१ जानेवारी- सोमवार आसाममध्ये सुट्टी.

16 days in January due to public holidays Banks will be closed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात