कोरोनाच्या भयंकर परिस्थितीनं अनेक लोकांना त्यांचं काम सोडावं लागलं. पण याची एक दुसरी बाजु म्हणजे अनेकांना काहीतरी असं करायला मिळालं ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल. पुण्यातील एका तरुणीलाही (akanksha sadekar) असंच काहीतरी गवसलं आहे. कोरोनाच्या या संकटाकाळात कोरोना योद्धे असलेले डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, विद्यार्थी अशा अनेकांना ती घरचं जेवण पुरवतेय. अगदी लहानशी सुरुवात झाल्यानंतर आता ती गरजुंची भूक भागवता यावी म्हणून कम्युनिटी किचन सुरू करण्याचाही विचार करत आहेत. Young girl akanksha from pune feeding hundreds of corona fighters
हेही पाहा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App