वृत्तसंस्था
पुणे: कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगण्यात आले आहे. Work from home finishes at Hinjewadi IT Park; Instructions for employees to attend the office
हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे २ लाख कर्मचारी काम करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ते वर्क फ्रॉम होम असे करत होते. आता परिस्थिती निवळल्याने त्यांना कार्यालयीन कामासाठी पाचारण केले गेले आहे.
आयटी कर्मचारी संघाचे पवनजीत माने यांनी या बाबीला दुजोरा दिला असून कर्मचाऱ्यांना नवीन आदेशाची माहिती दिली. तसेच त्यांचे मत जाणून घेण्यासाठीचे अर्ज देखील वाटले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहीम देखील राबविली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App