नायर रुग्णालयात मंगळवारी सकाळी गंभीररित्या भाजलेल्या पुरुष आणि वर्षभराचं बाळ तासभर उपचाराविना तडफडत होतं. या बाळाचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘Without treatment the family will survive, but the penguin must survive’; Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ३० नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईत वरळी येथील बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटूंबातील चार महिन्याच्या बाळासह 4 जण जखमी झाल्याची झाल्याची माहिती आहे. जखमींना तात्काळ नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आनंद पुरी (वय 27), मंगेश पुरी (वय 4 महिने), विद्या पुरी (वय 25), विष्णू पुरी (वय 5) अशी जखमींची नावे आहेत.
मात्र रुग्णालयात त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते.संबंधित घटनेचा व्हिडियोही चांगलाच व्हायरल झाला होता.नायर रुग्णालयात मंगळवारी सकाळी गंभीररित्या भाजलेल्या पुरुष आणि वर्षभराचं बाळ तासभर उपचाराविना तडफडत होतं. या बाळाचा आता दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरुन आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
राणे यांनी फेसबुकवर व्हिडियो व फोटो पोस्ट आहे की,’माणुसकी जपा. कारण आपल्या’ कर्माचा’ हिशोब इथेच चुकवावा लागतो. ,’ छोट्याश्या चिमकुल्या बाळानं वेदनेने विव्हळत आपले प्राण सोडले.हीअत्यंत वेदनादायी घटना आहे.मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की,या कुटुंबाला दुखातून सावरण्याचं बळ मिळो. @AdityaThackeray माणुसकी जपा. कारण आपल्या’ कर्माचा’ हिशोब इथेच चुकवावा लागतो. असे म्हंटले आहे.
उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उधवस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे, हेच आहे का @mybmc चं धोरण? @BJPMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/1dnZ3whmEJ — nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) December 3, 2021
उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उधवस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे, हेच आहे का @mybmc चं धोरण? @BJPMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/1dnZ3whmEJ
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) December 3, 2021
पुढे राणे म्हणाले की ,’उपचाराविना कुटुंबच्या कुटुंब उधवस्त झाले तरी चालतील,पण पेग्वींन जगला पाहिजे, हेच आहे का MyBmc चं धोरण? ‘ असंही ते म्हणाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App