• Download App
    WATCH : कोरोनाचा भयावह चेहरा, अख्खं कुटुंबच संपवलं | Whole family died after corona infection in Pune

    WATCH : कोरोनाचा भयावह चेहरा, अख्खं कुटुंबच संपवलं

    कोरोनाचा कधी नव्हे एवढा भयानक चेहरा आता समोर यायला सुरुवात झाली आहे. राज्यात आणि देशात सगळीकडंच कोरोनानं हाहाकार माजवलाय. पुणं हे देखिल कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरतो आहे. पुण्यात रोज मनाला वेदना देणाऱ्या असा एकापेक्षा एक भयावह आणि दुर्दैवी अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच समोर आली. पुण्यात कोरोनानं अक्षरश: संपूर्ण कटुंबच गिळंकृत केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबाला या दुर्दैवी घटनेला तोंड द्यावं लागलं आहे.  Whole family died after corona infection in Pune

    हेही वाचा

    Related posts

    Suvendu : सुवेंदू अधिकारी कोलकाता येथील EVM स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचले; ममता काल इथेच 4 तास थांबल्या होत्या

    Brahmos missiles : देशात लवकरच हायपरसोनिक क्षेपणास्त्रे उपलब्ध होतील; सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांपेक्षा दुप्पट वेगवान

    Chhagan Bhujbal : ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे; मंत्री छगन भुजबळ यांची मराठी सक्तीवर भूमिका