• Download App
    WATCH : पुण्यात आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार - शरद पवार । WATCH NCP President Sharad Pawar on International Sports University In Pune

    WATCH : पुण्यात आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार – शरद पवार

    Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालेवाडी क्रीडा संकुलाला भेट दिली. पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यातील बालेवाडी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री सुनील केदारदेखील उपस्थित होते. पवार म्हणाले की, आयपीएलमुळे निवृत्त खेळाडूंना कामाची संधी मिळाली. याच प्रकारे आता क्रीडा विद्यापीठामुळे उत्तम खेळाडूही तयार होतील. कोरोणाचा प्रभाव सर्व गोष्टींसह ऑलम्पिकवरही पडला, परंतु ही परिस्थिती सुधारेल आणि परत एकदा सर्वच क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रही भरभराटीस येणार. WATCH NCP President Sharad Pawar on International Sports University In Pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    पवारांच्या बारामतीत गांजाची तस्करी; तब्बल ६३४ किलो गांजासह ३ कोटींचा मुद्देमाल जप्त; ७ तस्करांना अटक!!

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप