वीर सावरकर गौरव यात्रेत जामनेर मध्ये बाईक रॅली; पहा क्षणचित्रे

जामनेर येथे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ भाजपाने बाईक रॅलीचे आयोजन केले होते. शिंदे – फडणवीस सरकार मधील मंत्री गिरीश महाजन यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. या यात्रेत सहभागी होत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अपमानित करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह जामनेरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते Veer Savarkar Gaurav Yatra Bike Rally in Jamner

 

 

 

Veer Savarkar Gaurav Yatra Bike Rally in Jamner

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात