ठाण्यात पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू ,मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले


गौतम वाल्मिकी (१२) आणि निशू वाल्मिकी (१५) अशी मृतांची नावे आहेत.Two minors drowned in Thane, bodies sent for autopsy


विशेष प्रतिनिधी

ठाणे : रामबाग फायरिंग स्टेशनजवळ असलेल पाण्याच्या डबक्यात दोघा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे.पाण्यात दोघे जण बुडल्याची माहिती मिळताच टीडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापन, वर्तक नगर पोलीस आणि अग्निशमन दल या विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले.



 

काही तासात त्या बुडालेल्या दोघांचे मृतदेह शोध काढण्यात यश आले.गौतम वाल्मिकी (१२) आणि निशू वाल्मिकी (१५) अशी मृतांची नावे आहेत.शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Two minors drowned in Thane, bodies sent for autopsy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात