विशेष प्रतिनिधी
नाशिक : अपघातामुळे पुण्याकडे जाणार रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पंधरा दिवसांत दुसरी तर दोन महिन्यात अपघाताची चौथी घटना आहे. Two coaches of Kisan Express derailed, near Manmad; Railway traffic to Pune disrupted
मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस गाडीचे २डबे रुळावरून घसरले. दुर्घटना मनमाडपासून २ किमी अंतरावर घडली असून गाडी पुणे येथून दानापूरकडे जात होती. मनमाड जवळ हा अपघात झाला.गाडीचा वेग कमी होता त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
https://youtu.be/IjhSNqyjIrI
भारतीय रेल्वेचा अभूतपूर्व विक्रम; कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ३६ दिवसांत २१००० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनची देशभरात वाहतूक
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरू आहे. अपघातामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App