विशेष प्रतिनिधी
परभणी : परभणीत ७६ किलो गांजासह दोघांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादविरोधी पथकाची गस्तीवेळी ही कारवाई केली आहे. दहशतवादविरोधी पथकाने ७६ किलो १०० ग्रॅम गांजासह ७ लाख ८९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Two arrested with 76 kg of cannabis in Parbhani; Anti-terror squad patrol action
पोलिस पथकाने शेख अकबर शेख रजाक, अक्रम आयुब पठाण या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक जयंत मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, पोलिस अमलदार सय्यद जाकेर, अझर पटेल, राठोड, रामकिशन काळे, भारत नलावाडे, जावेद खान, अरुण कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Two arrested with 76 kg of cannabis in Parbhani; Anti-terror squad patrol action
महत्त्वाच्या बातम्या
- कॅनडात पाच भारतीय विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
- ओडिशात लाखीमपूर खेरीची पुनरावृत्ती, बिजेडी आमदारांची कार मिरवणुकीत; भाजप कार्यकर्ते जखमी
- फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या नवाबा तू…
- जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार
- देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा व्हिडीओ बॉम्ब उद्या परवा येणार, पहिल्यापेक्षाही खूप स्ट्रॉँग, चंद्रकांत पाटील यांचा इशारा