प्रतिनिधी
मुंबई : कोरोनानंतर अनेकजण नोकरीच्या शोधात आहे. अनेकदा शैक्षणिक पात्रता असूनही माहितीच्या अभावी नोकरीची संधी मिळत नाही अशा सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आहे.The selection will be made without examination in Mahadistribution Department, apply as follows
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, अकोला येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा) पदांच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन नोंदणी पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2022 आहे.
अटी व नियम
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री / कोपा)
पद संख्या – 53 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
नोकरी ठिकाण – अकोला
अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
शिकाऊ उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण कालावधीत नियमानुसार वेतन
उमदेवाराने www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App