प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशाच्या विरोधातील शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारीच सुनावणी होणार असल्याचे मत व्यक्त केले. Thackeray government’s strength test: Will there be a majority test or not
सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दुपारी 3.00 वाजेपर्यंत कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. त्यानंतर वाजता सुनावणी घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे.
भाजपने अविश्वास ठरावाची मागणी केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. भाजपच्या मागणीनंतर, राज्यपालांनी बुधवारी सरकारला बहुमत सिद्ध करण्याची तारीख दिली. ती देखील गुरुवार म्हणजे 30 जून. सुप्रीम कोर्टात या भागात सायंकाळी पाच वाजता सुनावणी अंतिम फैसला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App