विशेष प्रतिनिधी
पुणे : सिंहगडावर राज्यपाल आले होते त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या समाधीच दर्शन घेतलं .माझ्या राजकीय जीवनात शिवाजी महाराज एका नवीन अवतारात आले. युक्ती ,बुद्धी शक्तीच गुणगान इतिहासकारांनी केलं आहे.Sacrifice of Tanaji Malusare history should be Taught to children: Governor
युक्ती, बुद्धी, शक्ती ने राज्य केलं शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे आहेत. तानाजी मालुसरे यांचा इतिहास मुलाना समजला पाहिजे तो शिक्षणात आला पाहिजे आपले मुले तानाजी मालुसरे बनले पाहिजे, असे भगतसिंग कोशारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सिंहगडावर राहणार्या नागरिकांनी राज्यपाल येणार्या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. तिथे welcome असे लिहिले. तर एका ठिकाणी काही महिलांनी त्यांना ओवळल देखील, त्यानंतर राज्यपाल म्हणाले कसे आहात तुम्ही, आमच्या उत्तराखंड मध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे या.. असे म्हणत पुढे मार्गस्थ झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App