वृत्तसंस्था
मुंबई: मुंबईत आता कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध तातडीने मागे घ्यावेत. अन्यथा आगामी सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा दादरच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे. Remove corona restrictions, otherwise; Boycott of elections : Dadar Traeders Warned to Goverment
कोरोना नियंत्रणात आला असला तरी मुंबईला सरकारने लेवल तीनमध्ये ठेवल आहे. व्यापाऱ्यांना दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने पोलिस ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे उत्पन्नावर गंभीर परिणाम होत आहे.
लोकल सेवाही बंद असल्यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दादरमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन निर्बंधाच्या आवाज उठवून आंदोलन केले व निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला. अनेक महिन्यापासून दुकाने बंद असल्यामुळे व्यापाराचे हाल होत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App